Showing posts with label Marathi Whatsapp Status. Show all posts
Showing posts with label Marathi Whatsapp Status. Show all posts

Wednesday, 5 October 2016

Marathi Love Status, Sad Quotes Messages in Marathi

Posted by Richard
Marathi Love status for Friends and Girlfriends.Sad Heart Broken Status is also given.There are many language is spoken in India.Marathi is one from those.Marathi is very famous language of India.From our site you can also pick Life Marathi status Sad marathi Status and Attitude Funny and Best Marathi Status in Marathi Language etc. Which is used by Millions of people.All the People want Status for Whatsapp So today I am Going To sharing with you a Marathi Love Status in Marathi Language and Sad Marathi Status Heart touching.I recently published a Hindi Whatsapp Status.In Future I will also Publish Marathi Status on Life, New Marathi Status Lines and Love Marathi Status etc.So you can check the collection Marathi Sad Status and Love Status in Marathi Which is Given below.
marathi love sad status


Marathi Love Status & Marathi Sad Status:

#आयुष्यातला तो क्षण किती छान असतो_ माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो...!!

तुझी प्रीत माझ्यासाठी #जीवनाचा अनमोल ठेवा आहे._कधी विरहाचा चटका तर कधी #मिलनाचा गारवा आहे.

जीव तयार आहे तुझ्यासाठी _गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ...?

मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही _पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही...!

#जर खर ‪प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही__आवडलाच तर ते खर Love नाही..

जगासाठी# कुणीही नसलेली _व्यक्ती आपल्यासाठी ‪ विशेष‬ असते….!!

##ती म्हणाली ‎वेडा‬♡ आहेस तू., मी म्हणालो हो गं ‎फक्त_तुझ्यासाठी‬..

मी ‪confused‬ झालोय ‪#‎आंबा‬ जास्त गोड का तीची ‪!kiss‬ ….?

Zeven गणित आहे  लग्न त्याची बेरीज __ आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे. ..!!

आयुष्यात फक्त एकदाच आलीस पण _सगळी LiFe तुझ्या आठवणीत # BuSy करुन गेलीस.!

#विठोबाच्या नगरी आहे चंद्रभागेचा घाट,_तिथेच मी पाहीन तिन्ही सांजे तुझी वाट.

##मी तिला विचारल तू कुणा दुसऱ्याची होत आहे का . . . ?
तर ती हसून बोलली मी पहिले होतेच केव्हा तुझी .

#किती फरक पडतो ना माणसांत लहानपणि खेळणी _तूटल्यावर रडनार पोर मोठेपणी स्वप्ने तूटल्यावर सुध्धा हसत हसत वावरत.....!!

नाही आज पर्यत जे बोलता आले,#आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार..
नाही जगु शकत तुझ्याशिवाय,#इतकेच तुला सांगणार आहे..

##तुझ्या वर Love करते म्हनुनच तुझी काळजी करते
आणि तुझी काळजी आहे म्हनुनच तुझ्यावर Love करते...

तूच माझी रुपमती #सर्व मैत्रीणींत तूच सौदर्यवती _म्हणीन केली मी तुझ्यावर प्रिती कधी बनशील तू माझी सौभाग्यवती ..?

देवाचे आभार आहेत, कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिले .....नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी, सकाळी सगळकाही सांगून गेली असती !!

Also Check:
Best Marathi Status in English
Marathi Attitude Nice status

So these above given are the best If you like our Love Marathi Whatsapp Status and Sad Marathi Status for whatsapp the share it with your friends.I hope your friends will also like our marathi whatsapp status collection.
Read More